Reki Level - I

Reki Level -II

अवलोकन 

रेकी लेवल १  मध्ये  आपण २१ दिवसांच्या सरावा नंतर  आपण रेकी लेवल – २  कडे वळताना 
आपल्याला ह्यामध्ये आपण दुरस्त उपचार पद्धतीने दूरवर राहणाऱ्या व्यक्तीवर उपचार करायला शिकणार आहोत तसेच विश बॉक्सची आवंशक्यता का आहे ? तो बनवण्याच्या  पद्धत आणि इतर माहिती, आपण आपले आणि इतरांचे आयुष्य आनंदी कसे बनवायचे हे आणि अशा अनेक गोष्टी शिकणार आहोत .
Scroll to Top