रेकी लेवल १ मध्ये आपण २१ दिवसांच्या सरावा नंतर आपण रेकी लेवल – २ कडे वळताना आपल्याला ह्यामध्ये आपण दुरस्त उपचार पद्धतीने दूरवर राहणाऱ्या व्यक्तीवर उपचार करायला शिकणार आहोत तसेच विश बॉक्सची आवंशक्यता का आहे ? तो बनवण्याच्या पद्धत आणि इतर माहिती, आपण आपले आणि इतरांचे आयुष्य आनंदी कसे बनवायचे हे आणि अशा अनेक गोष्टी शिकणार आहोत .